Home विदर्भ लग्न सोहळ्यात भागवत गीता भेट…!

लग्न सोहळ्यात भागवत गीता भेट…!

463

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील कवठा कडू येथील जुमडे कुटुंबतील दि.२४ एप्रिल अमरावती येथील देशमुख लॉन येथे लग्न सोहळा पार पडला या लग्न सोहळा मध्ये व्याही भेठी दरम्यान एक अनोखा उपक्रम पाहायला मिळाला व्याही भेटी वेळी मुलीकडील लोकांनी पाहुणे मंडळींना भगवत गीता देण्यात आली. आपण बरेच लग्न मंडपी वेगवेगळे उपक्रम पाहले असतील पण असा आनोखा उपक्रम पहिल्यांदा पाहत आहे..

चांदुर रेल्वे तालुका प्रतिनिधी निखिल वाहणे