Home विदर्भ गिरोली ग्रामपंचायत येथे शिवजयंती उत्साहात साजरी

गिरोली ग्रामपंचायत येथे शिवजयंती उत्साहात साजरी

184

अमरावती – धामणगांव रेल्वे तालुक्यातील एक छोट्याश्या निर्मल ग्राम पुरस्कृत ग्रामपंचायत गिरोली येथे शासकीय शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गिरोली गावाचे सरपंच रुपाली गोपाल देशमुख यांच्या हस्ते आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आला.कार्यक्रमाला उपस्थित उपसरपंच प्रेमीला राऊत,, ग्रामपंचायत सदस्य जिया भाऊ पठाण,, राजू डगवार,, गोपाल देशमुख,, व गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते..

प्रतिनिधी :: प्रशांत नाईक