
अमरावती ::धामणगांव रेल्वे तालुक्यातील निंबोली येथील ग्रामपंचायत सदस्य सौ. वर्षा प्रभाकर ढाणके ह्या निवडणुकीत भाजप पक्षाच्या उमेदवारी वर निवडून आल्या पण पक्ष आंतर्गीक मतभेद असल्यामुळे त्यानी माजी आ. वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाबद्दल ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष समीर कडू. मंगेश सोनोने यांनी स्वागत केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.
प्रतिनिधी ::प्रशांत नाईक










































