
रावेर ( शेख शरीफ)
महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मभुमी स्मारकाचे व्यवस्थापन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारने नवी स्मारक समिती स्थापन करून स्मारकाचे व्यवस्थापन सोपवल्याने संघ परिवाराचा कब्जा केला जात असल्याचे स्पष्ट झाल्याने स्मारक वाचविण्यासाठी पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रा उद्या 17 गुरुवार रोजी रावेर येथे ठिक -10.30 वाजता बुद्ध विहार मध्ये याबाबतची भुमिका विशद करण्यासाठी जन्मभुमी महू बचाव कृती समितीचे प्रमुख मा. असलम भाई बागवान येणार आहे तरी सर्व जाती धर्माच्या समाज बांधवाना व आबेडकरी बांधवांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले त्यांना समर्थन द्यावे . ही विनंती .











































