Home जळगाव डॉ ज़ाकिर हुसैन उर्दू ज्यु कॉलेज मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

डॉ ज़ाकिर हुसैन उर्दू ज्यु कॉलेज मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

226

 

रावेर (शेख शरीफ)

जळगाव जिल्ह्यातील यावल येथे डॉ जाक़ीर हुसेन ज्युनिअर मध्ये एकविसाव्या वर्षांपूर्वी विज्ञान कॉलेज म्हणजे २००१ च्या बॅच चे – विभागाचे विद्यार्थ्यांनचा स्नेह मेळा वा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याच्या माध्यमातून एकविसाव्या वर्षांपूर्वी चे वर्ग मित्र आज पुन्हा भेटले यावेळी जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या व सर्व मित्र एकमेकांना भेटले याचा आनंद प्रत्येकाच्या मनात होता यावेळी शाळेत वर्ग सुद्धा भरवला गेला व त्यात जुने शिक्षक ताहेर कुरेशी व मुश्ताक शाह यांनी मार्गदर्शन केले यावल चे कदीर खान शहर अध्यक्ष काँग्रेस सुहेल अहमद डॉ आसीफ अली अहमद रिजवान हारीस साजीद सर शेख आसीफ शेख नसरूल्लाह शेख इरफान अजहर अली
नजमोद्दीन अकील खान व इतरांनी केल होत यावेळी प्रदेशातुन आलेले इशतियाक अहमद अमेरिका इमरान खान कुवैत जमिल अहमद पुणे फैजपूरचे मुदस्सर नज़र कार्याध्यक्ष युवक काँग्रेस रावेर मुख्तार बेग इमरान खान चोपड्याचे शेख आफताब शेख अकबर रूकनुद्दीन शेख रावेर चे शेख आसीफ शेख जाबीर शेख कलीम शेख नईम शेख आरीफ ज़ाहीद सर विवर्याचे जावीद सर शेख ज़ाहीद भुसावळ चे ड वसीम शेख इमरान खान उपस्थित होते.