Home मराठवाडा पत्रकार अविनाश घोगरे यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार

पत्रकार अविनाश घोगरे यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार

425

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील रहिवासी आणि सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय उल्लेखनीय चमकदार पत्रकारिता केल्या बद्दल अविनाश घोगरे पाटील यांना यंदाचा पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे.पत्रकार अविनाश घोगरे पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.