Home विदर्भ अमरावतीत थरार! स्थानकात उभी असलेली बस माथेफिरुने पळवली

अमरावतीत थरार! स्थानकात उभी असलेली बस माथेफिरुने पळवली

365

मनिष गुडधे

अमरावती जिल्ह्यात एक थरारक घटना घडली आहे. एका माथेफिरुने बसस्थानकात उभी असलेली बसच पळवून नेल् मीयाची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केली आहे.• परतवाड्यात माथेफिरुने बस पळवली• दुचाकी सायकलस्वारांना उडवले• पुणे घटनेची झाली आठवणजिल्ह्यातील परतवाडा बसस्थानक परिसरातील एका बसला आज अज्ञात माथेफिरूने पळवून नेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या माथेफिरुचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने पुढील अनर्थ टळला आहे. मात्र, या घटनेत दोन दुचाकी व एका सायकलस्वाराला या माथेफिरूला धडक दिली. हारदे नगर येथील एका झाडालाच ती बस आदळल्याने हा माथेफिरू बस पुढे अमरावतीच्या दिशेने नेऊ शकला नाही. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना किंवा प्रचंड जीवित हानीसुद्धा होऊ शकली असती .