
रावेर ( शेख शरीफ )
मोरेश्वर सुरवाडे यांची संभाजी ब्रिगेड रावेर शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली . जळगाव जिल्हा संभाजी ब्रिगेड चे कार्याध्यक्ष संजय काकडे आणि रावेर तालुका अध्यक्ष विनोद चौधरी यांनी ही निवड केली आहे . यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष संजय काकडे , रावेर तालुका अध्यक्ष विनोद चौधरी , पी.आर. पाटील सर , घनश्याम पाटील , रावेर तालुका कार्याध्यक्ष योगेश महाजन , राजेंद्र चौधरी , मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील , जळगाव जिल्हाउपाध्यक्ष योगेश सोपान पाटील यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते .











































