Home मराठवाडा कैलास महाराज यांचा औरंगाबादमध्ये सत्कार…

कैलास महाराज यांचा औरंगाबादमध्ये सत्कार…

392

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

संभाजीनगर ,औरंगाबाद येथे गणपती आरती महंत डॉक्टर योगीराज कैलासनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी महंत डॉक्टर योगीराज कैलासनाथ महाराज यांचा सत्कार करताना रोजगार हमी चे मंत्री संदिपान भुंबरे, स्वर- विहारचे सुप्रसिद्ध गायक कलाकार नितीन सरकटे , विनोद पाटील, आदी उपस्थित होते.