Home विदर्भ इंधन दरवाढी विरोधात अमरावती शहर काँग्रेस कमिटी तर्फे भव्य सायकल यात्रा काढून...

इंधन दरवाढी विरोधात अमरावती शहर काँग्रेस कमिटी तर्फे भव्य सायकल यात्रा काढून केंद्रातील मोदी सरकारचा केला निषेध

376

मनिष गुडधे

अमरावती – आज दि. ०९/०७/२०२१ रोजी अमरावती शहर काँग्रेस कमिटी तर्फे मोदी सरकार विरोधात इंधन दरवाढी बाबत सायकल यात्रा आयोजित करण्यात आली होती. सध्या पेट्रोल, डिझेल तसेच गॅस सिलेंडरचे दर केंद्र सरकारमार्फत वाढविण्यात आले आहे.

जसे कांग्रेस सरकार काळात ३४४/- रुपयाचे गॅस सिलेंडर होते व आता मोदी सरकारच्या काळात तसेच सिलेंडर १४२/- झाले असून त्यावरची सबसिडी नाहीशी झालेली आहे. या दरवाढी विरोधात भव्य सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल यात्रेमध्ये जवळपास ५०० सायकलस्वारांनी सहभाग घेतला. सायकल यात्रेचा प्रारंभ गर्ल्स हायस्कुल चौक पासून सकाळी १०.३० वाजता करण्यात आला. तसेच ही सायकल यात्रा विभागीय आयुक्त कार्यालय तसेच इर्विंन चौकाकडुन राजकमल चौक येथे समाप्त करण्यात आली. या यात्रेचे नेतृत्व पालकमंत्री यशोमतीताई ठाकुर, माजी पालकमंत्री डॉ. सुनिलभाऊ देशमुख, अमरावती शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर विलास इंगोले यांनी केले. या सायकल यात्रेमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक प्रदिप हिवसे, सलीम बेग, सौ. शोभा शिंदे, अनिल माधवगढीया, फिरोज खान, प्रशांत महल्ले, अब्दुल वसीम, सादिक शाह, भैय्यासाहेब निचळ, नितीन कदम, सलिम मिरावाले, जावेद साबीर, प्रभाकर वाळसे, राजा बांगडे, निलेश गुहे, संजय बोबडे, प्रकाश पहुरकर, पुरुषोत्तम मुंधडा, जयश्री वानखडे, अर्चना सवई, सुजाता झाडे, सागर देशमुख, राजाभाऊ चौधरी, सुरेश कनोजीया, नसीम खान, राजेश ठाकुर, राजेश चव्हाण, अॅड झिया खान, शम्स परवेज, वंदना थोरात, अब्दुल रफिक पत्रकार, पवन वानखडे, अनिल तायडे, अभियन अभ्यंकर, हमीद शद्दा, देवेंद्र पोहोकार, रज्जु बाबा, श्याम देशमुख,गुड्डू हमिद, असलम सलाट,संकेत साहू विकास डोंगरे, आकाश तायडे, मनिष चव्हाण, अनिल माहोरे, संदिप शेळके, मनिष चव्हाण, अर्जुन इंगोले, सुनिल कांडलकर, अजय छटवानी, महेश येते, रफिकभाई चिकुवाले, मंगेश येते, बि.टी. अंभोरे, बबनराव तांबे, विकास डोंगरे, सईद, अशोक डोंगरे, अशोक रेवस्कर, अशफाक खान, विशाल गुप्ता, रमेश राजोटे, रिजवान खान, कलीम शाह, खोजयम खुर्रम, मुन्ना जोशी, प्रकाश पहुरकर, अजय चव्हाण, जितु ठाकुर, विजय लंगोटे, करीमा बाजी, फादर डेनियल, अभिनंद पेंढारी, अरुण बनारसे, शिव संगेले, अब्दुल नईम, आकाश खडसे, रेहान रायलीवाले, उमेश कलाने, अहमद इर फान, नौषाद मुन्ना, आजम ठेकेदार, सुनिल पडोळे, निसार अहेमद खान, डॉ. जुबेर अहेमद, प्रिंमत ठाकुर तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने शेकडो उपस्थित होते.