Home मराठवाडा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

256

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना – घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सोमवारी,३१ मे रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर लोया यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश झोत टाकणारे विचार व्यक्त केले.कार्यक्रमास नाना महानोर,बबलु कंटुले, लक्ष्मण कंटुले, दिलीप राऊत,भुजंग कंटुले,अन्वरपठाण,ताहेरपठाण,माऊली लोंढे, अनिल शिंदे यांची उपस्थिती होती.