Home जळगाव जामनेर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ.वंदनाताई चौधरी यांनी रक्तदान शिबीरास...

जामनेर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ.वंदनाताई चौधरी यांनी रक्तदान शिबीरास दिली भेट….

202

हमीद तडवी

कोरोना काळात भासत असलेला रक्ताचा तुटवडा दुर करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे माननीय शरदराव पवार साहेब यांच्या आदेशानुसार राज्यभर रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे.आज जामनेर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ वंदनाताई चौधरी यांनी, आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास भेट दिली.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री रविंद्रभैया पाटील ,जेडीसीसी बँकेच्या चेअरमन अँडव्होकेट सौ रोहिणीताई खडसे खेवलकर ,माजी मंञी श्री गुलाबरावजी देवकर,माजी आमदार श्री मनिषदादा जैन,जिल्हासरचिटणीस श्री अशोक पाटील,मा.नगरसेवक अशोक लाडवंजारी, विधानसभा क्षेञप्रमुख श्री किशोरभाऊ पाटील,व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.