Home महत्वाची बातमी आलेगाव ग्रामपंचायतीत विकास होणार कोणाचा….!

आलेगाव ग्रामपंचायतीत विकास होणार कोणाचा….!

227

पहिल्या वर्षाचे आळा खळा तयार करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन

अकोला – पातूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अवळखळी जाणारी आलेगाव ग्रामपंचायत व नेहमी चर्चेत राहणारी आलेगाव येथील ग्रामपंचायतीचे आज रोजी आमचा गांव आमचा विकास अंतर्गत सण 2021 ते 2022 या कालावधीचा पहिल्या वर्षांचा वार्षिक ग्रामपंचायत आराखडा तयार करण्यासाठी आलेगाव येथी मराठी मुलांची शाळा मध्ये कार्येशाळेचे आयोजन करण्यात आले होते।परंतु मागील काही वर्षा पासून गावाचा विकास रखळला आहे आणि नवनिर्वाचित उमद्वाराकळून विकासाची अपेक्षा नागरिकांना आहे।गावात अजून भरपूर समस्या असल्याचे चित्र दिसत आहे गावातील रस्ते नालीचे बांधकाम शेत रस्ते अतिक्रमण असुवच्छता।गोर गरीबांना मिळणारे घरकुल मध्ये होणारे अनियमितता व घरकुलचे नावाने नागरिकाकळून होणारी लुट थांबणार की वळणार असे काही नागरिकांचे प्रश्न आहे।आत्ता गावाचा विकास होणार की काय असे नागरिकाकळून प्रश उपस्थित होत आहे।गावचे विकासासाठी मिळणारी निधीचे कसे वापर होणार या कळे सुद्धा नागरिकाचे लक्ष लागले आहे।अपंगांना त्याची हक्काची निधी मिळणार की नाही या सगळे मुद्द्यावर नागरिक अत्ता पासून चर्चा करत आहे।