Home जळगाव रावेर येथे कांताई नेत्रालया तर्फे ७५ रुग्णाची तपासणी तर २४ रुग्णाची मोतीबींदुचे...

रावेर येथे कांताई नेत्रालया तर्फे ७५ रुग्णाची तपासणी तर २४ रुग्णाची मोतीबींदुचे शस्त्रक्रिया होणार आहे

86
0

रावेर (शरीफ शेख)

येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर येथे आयोजित कांताई नेत्रालयाचे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे , सिध्देश इलेक्ट्रोनिक भुसावळ, व राजरत्न तायडे हल्पींग फाऊंडेशनचे अध्यक्ष दिपरत्न देविदास तायडे, सहकारी मिलींद वसंत लहासे, (खान्देश माळी महसंघाचे तालुका अध्यक्ष मुरलीधर उर्फे पिंटु महाजन,फुले,शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, रघुनाथ कोंघे, भगवान महाजन,रितेश दुबे , आंबा ड्राव्हर आदि प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.कांताई नेत्रालय यांचे तर्फे महिन्याच्या १० तारखेला पुणे अंधजन मंडळ व भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशन व्दारा पुरस्कृत कांताई नेत्रालय यांचे तर्फे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात चिकित्सक डॉ.वैभव चौधरी व कांताई नेत्रालयाचे शिबिराचे कॅम्प मॅनेजर युवराज देसर्डा यांनी ७५ शिबिरार्थीची तपासणी करुन त्या पैकी २४ रुग्ण मोतीबींदूच्या शस्त्रक्रियेसाठी दिनांक १२ फेब्रुवारी सकाळी ९ वाजेला घेऊन जाणार आहे.