Home महत्वाची बातमी अल्पवयीन भिक्षीकेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न ,

अल्पवयीन भिक्षीकेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न ,

198

 

गुन्हा दाखल ,

पोलीसवाला टीम ,

बुलडाणा – अल्पवयीन भिक्षेकरी मुलीला तिच्या इच्छे विरुद्ध वाईट उद्देशाने स्पर्श करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार खामगाव तालुक्यातील रोहणा येथे भोसले याने एका भिक्षेकरी तरुणीस वाईट उद्देशाने स्पर्श करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तिने आरडा ओरड केली असता तिला आरोपीने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली
आरोपीविरूद्ध भादवि कलम ३५४ , ३५४ अ ,
५०६ सहकलम ८ , १२ . बालकांचा लैंगिक अत्याचार प्रतीबंधक कायदा २०१२ नुसार गुन्हा . दाखल केला . याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिस उपनिरीक्षक भगवान राठोड हे पुढील तपास करीत आहेत .