Home विदर्भ गुरुदेवनगर येथे डेंग्यू सर्वेक्षण

गुरुदेवनगर येथे डेंग्यू सर्वेक्षण

352

 

मोर्शी ,

सहाय्यक संचालक डॉ.भंडारी सर (हिवताप व हत्तीरोग) यांच्या आदेशान्वये व जिल्हा हिवताप अधिकारी मुंद्रे सर जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉ.जुनेद सर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथक अमरावती अंतर्गत उपपथक तिवसा व नेर पिंगळाई तर्फे गुरुदेवनगर (मोझरी) येथे डेंग्यू रुग्ण आढळून आल्यामुळे कंटेनर सर्वेक्षण,गप्पी मासे सोडणे,धूर फवारणी, अळीनाशक फवारणी तसेच आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे व या टीमच्या सर्वेक्षण पाहणी करण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकारी व जिल्हा हत्तीरोग अधिकारी यांनी भेट दिली व हे सर्व नियोजन तांत्रिक विभागप्रमुख प्रकाश दातीर यांनी केले या टीमच्या सर्वेक्षण पथकामध्ये आरोग्य सहाय्यक व्ही.के.राठोड,गवई सर, आरोग्य कर्मचारी ए.जी.राठोड,पी.एम भालेराव,वाकोडे नियमित क्षेत्र कर्मचारी एम.डी. पाटणे,ए.एस.चव्हाण, एस.बी.दरूर, विशाल पांडे,देवेंद्र संभे,श्रीकृष्ण बिजवे, आठवले हे आहेत