Home विदर्भ यवतमाळ जिल्ह्यातील युवक काँग्रेस तर्फे केद्र सरकार ला रोजगार दो आंदोलन करण्यात...

यवतमाळ जिल्ह्यातील युवक काँग्रेस तर्फे केद्र सरकार ला रोजगार दो आंदोलन करण्यात आले

239

संजय भोयर

यवतमाळ – देशात वाढती बेरोजगारी लक्षात घेऊन युवक-युवतींना रोजगार देण्याकरिता उपाययोजना करण्याबाबत केद्र सरकारला यवतमाळ कलेक्टर मार्फत निवेदन देण्यात आले.यावेळी कुणालजी राऊत उपाध्यक्ष प्रदेश युवक काँग्रेस,विजयजी सिंह राष्ट्रीय सचिव युवक काँग्रेस, राहुलभाऊ ठाकरे माजी जि.प अध्यक्ष, जितेंद्रभाऊ मोघे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.आंदोलनात श्रीनिवास नालमवार प्रदेश महासचिव, अजीत सिंह प्रदेश महासचिव, इरशाद शेख प्रदेश महासचिव, अतुल राऊत जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेस, भगवान पंडागळे प्रदेश सचिव, प्रमोद बगाडे जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस वैभव जवादे,अमोल गुड्डलवार, जिल्हा सचिव आशिष काळे, अभिलाष उमरे, प्रणव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष विक्की राऊत यवतमाळ, नंदराज ठाकरे दिग्रस,विधानसभा सरचिटणीस उमरखेड शिवाजी वानखडे तालुका अध्यक्ष कुणाल जतकर यवतमाळ,अजिंक्य मसाळ नेर,कुष्णा ठाकरे बाभुळगाव,शहर अध्यक्ष मयुर देसाई,मोसिम खान, विलास चांदेकर, नितीन नवरंगे,शुभम लांडगे, प्रविण सपकाळ, विपुल बोदडे, गजानन कुंडेकार, विषाल बोबडे,सुरज बोडे,अनुराग भोयर व यवतमाळ जिल्ह्यातील युवक काँग्रेस मंडळी उपस्थित होते.