Home विदर्भ संतोष ढवळे यांना वकार महामंडळ अध्यक्ष पद द्या बोरी अरब वरून ...

संतोष ढवळे यांना वकार महामंडळ अध्यक्ष पद द्या बोरी अरब वरून शिवसैनिक जुनेद शेख यांची मागणी….

742

हिंदूहदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय बाळाासाहेब ठाकरे
यांचा शिवसैनिक बोलतोय

यवतमाळ – माननीय शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उद्धवसाहेब ठाकरे मला आपल्या पक्षात काम करण्याची संधी गेल्या तीन वर्षांपासून मिळाली आणि असेच मिळत राहो कुठ पर्यंत जिथं पर्यंत रक्तात शिवसेना आहे तिथं पर्यंत. मी तुम्हाला सांगू इच्छितो की यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्या जिल्हा म्हणून ओळखला जातो………..
आणि याच जिल्ह्यात शिवसेना ना.संजय भाऊ राठोड आणि खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि विशेष म्हणजे सध्या विद्यमान माजी जिल्हाप्रमुख आणि सध्या असलेले शिवसेना विधासभा प्रमुख संतोष भाऊ ढवळे यांच्या मुळे शिवसेना जिवंत आहे….. आम्हाला आज सांगण्या सारखे काही नाही अत्यंत गरीब परिस्थितीतून निघालेला हा संतोष जो गोरगरीब जनतेची रात्रणदिवस शासकीय रुगणालयांमध्ये राहून सेवा करतात…..
2014 सालि अवघ्या 1257 मतांनी पराभव झाला तेव्हा ग्रामीण भागात संतोष भाऊ ची ओळख नव्हती मात्र 2020 निवडणूक पुन्हा लढायची लक्षात
येताच काही राजकारणी लोकांनी त्यांचा गेम केला… अखेर त्यांना अपक्ष राहून निवडणूक लढावी लागली मात्र त्यांचा diposite जमा न होता 40,000 मते घेऊन तिसऱ्या क्रमांक वर राहले… ज्या माणसाने गोरगरीब जनतेच्या अश्रू पुसले आता तरी तुम्ही त्या माणसाचे अश्रू पुसा हो….