Home विदर्भ पोलीस दलात उल्लेखनीय कार्याबद्दल यवतमाळ येथील सुधीर जवादे यांना पुरस्कार

पोलीस दलात उल्लेखनीय कार्याबद्दल यवतमाळ येथील सुधीर जवादे यांना पुरस्कार

722

विनोद पञे

यवतमाळ – यवतमाळ येथील पोलीस अधिक्षक कार्याल्याचे पोलीस श्री सुधीर जवादे यांना राष्ट्रपती गुणवता पोलीस पदक पुरस्कारासाठी निवड झाली आहे तर आज स्वातंत्र्यदिनी पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी , कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरव केला जातो.

श्री सुधीर जवादे यांना जिल्हाधिकारी यांच्या प्रानांगणात वनमंञी तथा यवतमाळ जिल्हाचे पालकमंञी श्री संजय राठोड यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला असून राष्ट्रपती गुणवता पूर्ण सेवेसाठी पोलीस पदकासाठी निवड झाली आहे श्री सुधीर जवादे हे यवतमाळ येथील रहिवासी असून आज स्वतंत्रता दिनाच्या दिवसी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार , जिल्हाधिकारी सिंग व सर्वांच्या उपस्थित हा पुरस्कार श्री सुधीर जवादे यांचा गौरव करण्यात आला.