Home विदर्भ फैजू बेग यांचा प्रमाणिकपणा सोन्याची अंगठी दिली परत स्वतंत्र दिनी रोख व...

फैजू बेग यांचा प्रमाणिकपणा सोन्याची अंगठी दिली परत स्वतंत्र दिनी रोख व शाल श्रीफळ देऊन सत्कार

137

[ कोरपना प्रतिनिधि ]

चंद्रपुर –  जगात आजही माणुसकी इमानदारी व प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे उदाहरण कोरपना याशहरात अनुभवाला आले कोरपना येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी शांताराम देरकर यांच्या हातातील सोन्याची अंगठी रस्त्यावर हरवली होती कोरपना या गावचे हमाली करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे फैजु बेग यांनी रस्त्यावर सोन्याची अंगठी मिळाल्याची माहिती मित्र उमेश लसन ते यांना दिली ही दे रकर यांची अंगठी हरवल्याची माहिती यांना कळली लगेच दुकानावर जाऊन त्यांनी हे आणखी तुमची आहे का असे विचारले असता शांताराम जी देरकर त्यांचे पुत्र सुनील यांनी ओळखून आमची असल्याने हातात घेतली आजही इमानदारी व प्रमाणिकपणा जिवंत असल्याचे अनुभव त्यांना आले त्यांनी स्वातंत्र्यदिनी फैजुबेग व उमेश लंसते यांना माजी सभापती स आबीद अली यांचे हस्ते देरकर परिवाराकडून रोख दहा हजार एक रूपये शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या वेळी बाजार समीती सचिव कवडु देरकर सर्व कर्मचारी तसेच अॅड श्रीनिवास मुसळे अॅड मोहितकर माजी सभापती भारतचन्ने अनिल रेंगुङवार नगर सेवक सुभाष तुरण कार अमोल आसेकर उलमालेबाबु बालु पानघाटे इत्यादी उपस्थित होते . फेजुबेग याच्यां प्रमाणीक पणा व देर कर परिवारा कडुन दिलेल्या सत्कार व भेट वस्तु स्वतत्र्य दिनी चर्चेत राहले.