Home नांदेड मानवाधिकार सुरक्षा संघ (ह्यूमन राईटस) नांदेड जिल्हा अध्यक्षपदी गणपत वानखेडे पाटील व...

मानवाधिकार सुरक्षा संघ (ह्यूमन राईटस) नांदेड जिल्हा अध्यक्षपदी गणपत वानखेडे पाटील व जिल्हा सचिव पदी प्रशांत बारादे , राऊतखेडकर यांची नियुक्ती

177

नांदेड – मानवाधिकार सुरक्षा संघ (ह्यूमन राईटस) नांदेड जिल्हा अध्यक्षपदी गणपत सदाशिवराव वानखेडे पाटील व जिल्हा सचिव पदी प्रशांत बारादे , राऊतखेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

नियुक्ती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा. अफसर शेख , प्रदेश उपाध्यक्ष मा. प्रशांतजी साष्टे , प्रदेश कार्याध्यक्ष मा. सुभाष भोसले यांच्या संमतीने तसेच महाराष्ट्र राज्य कायदेविषयक सल्लागार अॕड मा .लक्ष्मण बेडेकर (मुंबई हायकोर्ट) , मा .अॕड .विश्वास देशपांडे पुणे ,व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख विवेक कुंभेजकर , मराठवाडा संपर्क प्रमुख बापुसाहेब कुलकर्णी यांच्या सल्याने निवड करण्यात आलेली आहे . त्यांच्या निवडी बदल सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे .