Home जळगाव पाचव्या दिवसाच्या मेडिकल कॅम्प ला उपजिल्हाधिकारी ची भेट

पाचव्या दिवसाच्या मेडिकल कॅम्प ला उपजिल्हाधिकारी ची भेट

258

मेहरून डॉक्टरांची नोंद पूर्ण महाराष्ट्र घेईल-दीपमाला चौरे

४९०३ व्यक्तीचे सर्वेक्षण व ४९० लोकांची तपासणी

रावेर (शरीफ शेख)

जळगाव कोविड केअर युनिट तर्फे मेहरून परिसरात पांच दिवसा पासून कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून सर्वेक्षण व मेडिकल कॅम्प सुरू आहे.सोमवारी मदरसा दारुल उलूम, अलमास कॉलोनी,मास्टर कॉलोनी,बौद्ध वाडा, दत्त नगर या परिसरातील ४९३० लोकांचे सर्वेक्षण व ४९० लोकांचे वैद्यकीय तपासणी करण्यात आली.उपविभागीयदंडा अधिकारी दीपमाला चौरे यांची अकस्मात भेट व डॉक्टरांचे कौतुक
आज जळगाव विभागाच्या उप विभागीय अधिकारी दीपमाला चौरे यांनी कॅम्प स्थळी अकस्मात भेट देऊन पाहळी केली असता चार महिला डॉक्टर व सोळा पुरुष डॉक्टर यांना बघून त्यांनी आयोजकांचे व डॉक्टरांचे अभिनंदन केले.
औषधी स्थळी भेट देऊन २४ प्रकारची विविध व महाग औषधी बघून त्यांनी समाधान व्यक्त करीत मेहरून परिसरातील जनरल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आपल्या परिसरातील व्यक्त तिची स्वेच्छेने सेवा करीत असून हा संदेश सर्व महाराष्ट्रात जाईल व त्याचे क्रेडिट जळगाव व खास करून बी यु एम एस डॉक्टराना जाईल असे वक्तव्य त्यांनी केले.
कोविड केअर तर्फे नशिराबाद व आव्हाणे ला कॅम्प, सौ चौरे मॅडम यांनी कॅम्प बघून सदर चा पूर्ण कॅम्प नशिराबाद व आव्हाने या ठिकाणी लावण्याची विनंती केली असता ती कोविड केअर युनिट चे गफ्फार मलिक, फारूक शेखव व डॉ जावेद खान यांनी डॉक्टरांशी चर्चा करून त्यास संमती दिली.उदघाटन समारंभ दीप माला चौरे व प्रशांत नाईक च्या हस्तेपुरुष वैद्यकीय कॅम्प चे फीत कापून नगर सेवक प्रशांत नाईक, साहिल फाउंडेशन चे साहिल पटेल,सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर जाबीर शेख मन्सूर, माजी नगर सेवक इक्बाल पिरजादे, मदरसा अनवरुल उलूम चे कारि अकिल, इकराचे मुझम्मील मदवी,कोविड केअर चे मुफ्ती अतिकूर रहेमान, गफ्फार मलिक,रियाझ बागवान, डॉ जावेद खान उपस्थित होतेमहिला कक्षाचे उदघाटनमहिला कक्षाचे उदघाटन दीपमाला चौरे यांनी फीत कापून केले त्यावेळेस डॉ सायका शेख,डॉ नसीम शेख,डॉ,आफ्रिन शेख,डॉ सायमा अस्लम खान,अरशीन अताउल्लाह खान,तकडीस ताहेर शेख यांची उपस्थिती होतीरुग्णा साठी योद्धा म्हणून सेवारत जळगाव चे अनुभवी डॉक्टरपाच दिवसा पासून सेवारत डॉ फारूक शेख व डॉ सौ सायका शेख,डॉ फिरोज अहेमद व डॉ सौ नसीम शेख दोघेही जोडपे कार्यरत आहे सोबत डॉक्टर रियाज शेख, डॉक्टर जावेद शेख, डॉ मिनहाज पटेल, डॉ सईद अहेमद,डॉ इरफान खान,डॉक्टर अझीझुल्ला शेख, डॉक्टर मोईज देशपांडे, डॉक्टर असीम खान, डॉक्टर कामील शेख, डॉक्टर वसीअहमद, डॉक्टर फारुख सलीम, डॉक्टर रइस कासार, डॉक्टर रिजवान खाटीक, डॉक्टर रमीज खाटीक, डॉक्टर एजाज शाह, डॉक्टर जावेद मोसिर खान , डॉक्टर नसीम फिरोज खान,डॉ नदीम नजर,डॉ नदीम रहेमानी,डॉ वसीम शाह डॉ तौसिफ बिस्मिल्लाह,डॉ इकबाल शेख,डॉ अलीम बागवान,डॉ सौ आफ्रिन शेख,डॉ कु सायमा अस्लम खान, डॉ मतीन खाटीक हे आपल्या वेळे अनुसार वेळ देऊन रुग्णांची तपासणी करीत आहे.
सहकार्य करणारे दातेमजीद राणांनी, साहिल पटेल,शेख जाबिर मन्सूर,शौकत पेंटर, यांनी आज आर्थिक सहकार्य करून कॅम्प यशस्वी केले.यशस्वी ते साठी परिश्रमनगर सेवक रियाझ बागवन यांच्या नेतृत्वात शेख जमालोद्दीन,हाफिज मुख्तार पटेल,हाफिज शफी पीरजादे,अझीझ खान सिकलीगर,डॉ रिझवान,सलीम इनामदार,अक्रम देशमुख,हाजी युसूफ शेख,तय्यब शेख,अताउल्लाह खान,इस्माईल शेख,रिझवान निसार, हुझेफा अतिक,हमजा अतिक,सरफराज इनामदार,शोएब शेख,आदिल खान,मोतीब झाकीर,तलहा तय्यब,शाकिर खान मुलतानी,फरीद खान मुलतानी,जुबेर मुलतानी,अल्ताफ व अश्फाक हुसेन यांनी परिश्रम घेतले.मील्लत हायस्कूल परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात सर्वेक्षणाला सहकार्य करावे असे आवाहन केअर युनिटचे मार्गदर्शक मुफ्ती आतिकुर रहेमान,अध्यक्ष गफ्फार मलिक ,समन्वयक डॉक्टर जावेद शेख व जनसंपर्क प्रमुख फारूक शेख यांनी केले आहे.
आज मंगळवारी जुना मेहरून,पिरजादे कॉलोनी, जोशीवाडा, आझाद नगर, मील्लत नगर ,कय्युम नगर परिसरात होणार तपासणी