July 4, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

दोन महिन्यानंतर जळगावहून विमान सेवा शुरु

प्रतिनिधी – लियाकत शाह

जळगाव – देशात कोरोना फैलाव वाढल्यानंतर रेल्वे, बस व विमान सेवा बंद करण्यात आली होती मात्र लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यानंतर विविध नियमांमध्ये शिथीलता आणण्यात आली असून देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारपासून टू जेट कंपनीच्या विमानाद्वारे जळगाव विमान तळावरून पहिल्या दिवशी १३ प्रवाशांनी जळगावहून अहमदाबादसाठी प्रवास केला. अहमदाबादवरून जळगावला आलेल्या प्रवाशांचे स्वागत प्रसंगी करण्यात आले तर अहमदाबादकडे रवाना होत असलेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!