Home विदर्भ वर्ध्या जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात आनखी एका नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद

वर्ध्या जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात आनखी एका नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद

112

२४ वर्षीय बाधित झालेल्या महिलेला १ महिन्याच छोट बाळ

वर्धा – जिल्हा आर्वी तालुक्यातील पुन्हा एक कोरोना बधित महिला आढळुन आल्याने आता आर्वी शहरात खळबळ माजली आहे सदर महिला हि २४ मे ला अकोला येथुन माहेरी असलेल्या आर्वीला आली होती महिला अकोला जिल्ह्यातुन वर्धा जिल्ह्यात आल्याचे कळताच न.प. कर्मचारी व डाँक्टरांची टिमने या महिलेल्या गृह विलगिकरन मध्ये पाठवन्यात आले होते.

सदर महिलेची आज सकाळी कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला. ती कोरोना विषाणूने बाधित असल्याचे समोर आले व महिलेला तात्काळ सेवाग्राम रुग्णालयात पाठविन्यात आले व या महिलेच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील ५ लोकांना संस्थान विलगिकरन आर्वी येथे पाठविन्यात आले.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातुन संपुर्ण परीसर सिल करन्यात आले .

रविंद्र साखरे सह इकबाल शेख ( आर्वी )

9890777242 / 9834453404