Home विदर्भ फूटपाथ ग्रुप ने दिला मुक्या पक्ष्यांना ऐक हात मदतीचा.!

फूटपाथ ग्रुप ने दिला मुक्या पक्ष्यांना ऐक हात मदतीचा.!

258

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – तापत असलेला उन्हामुळे माणसाचीच लाही लाही होत असल्याने माणुस कडक उन्हामुळे पाणि मागतो . माञ मुक्या पक्षाना पाणि कुठून मिळेल ? या कल्पनेमुळे फुटपाथ ग्रुपने पक्षाकरीता पाणपोई उभारून मदतिचा हाथ दिला आहे.

लहान पाणी आपण ऐक म्हण फार प्रचलित होती आणि आपण बरेच दा ऐकली देखील आहे.ती म्हणजे ” चुऊ ये दना खा,पाणी पी आणि भुर उडून जा” हीच म्हण आज देखील प्रचाली आहे.पण बदल्यात वातावरनामुळे ऊन खूप तापत आहे.अश्यातच मुक्या पक्ष्यांचे फार हाल होत आहे. अश्याच आपलं काही समाजाप्रती देणं लागत या भावनेतून मोहित सहारे व विकास ठाकरे तसेच फूटपाथ ग्रुप च्या सदस्यांच्या वतीने एक पक्ष्यांसाठी पाणी पोई तयार करण्यात आली.ही पानीपोई मोहित यांच्या घरा समोर लावण्यात आली आहे.मोहित यांनी सांगितले की,पुढे जर आम्हाला यांची मागणी राहिली तर आम्ही समोर देखील मुक्या पक्ष्यासाठी पाणी पोई बनवू..