Home मराठवाडा आरोग्य मंत्री राजेश टोपेंच्या गावात १२ कुटुंबांचे काॅरंटाईन

आरोग्य मंत्री राजेश टोपेंच्या गावात १२ कुटुंबांचे काॅरंटाईन

136

लक्ष्मण बिलोरे

जालना , दि. २४ :- महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक या जन्मभूमीत पुणे, मुंबई, औरंगाबाद येथून आलेले १२ कुटुंबातील सदस्यांचे मुलींचे वसतिगृह येथे काॕरन्टाईन करण्यात आले आहे.या काॅरंटाईन सेंटरचा आढावा घेण्यात आला. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे बंधू अॅड. संभाजी टोपे आरोग्य सेवक जाधव ,सिस्टर खेडकर मॅडम, आशाताई खरात मॅडम , टोपे मॅडम ,कारके मॅडम, दीपक फुलारे , नंदू परदेशी ,खापे मामा आदींची उपस्थिती होती.