Home जळगाव ७ वर्षाच्या शेख सुफीयान याने ठेवला पहिला उपवास (रोजा)

७ वर्षाच्या शेख सुफीयान याने ठेवला पहिला उपवास (रोजा)

380

रावेर (शरीफ शेख)

पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण करून रावेरातील शेख सुफीयान शेख जमील (वय ७) याने सव्वीस रमजानचा रोजा आपल्या जीवनातला पहिला रोजा ठेवला. सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी पाच वाजेपासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अन्नाच्या एक कण आणि पाणी च्या आधारावर उपाशी पोटी राहून यांने (अल्लाह) ईश्वर प्रती श्रद्धा व्यक्त केली. भारत देश कोरोना मुक्त होण्यासाठी अल्लाह ला या मुलाने साकडे घातले. एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल या मुलाचा सर्वत्र अभिनंदन होत आहे.