June 3, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

धकाकादायक” नांदेड सह जिल्ह्यात गुरुवारी आणखी ६ पॉझिटिव्ह वाढले ; एकाचा मृत्यू तर नांदेडच्या बिलोलीतही कोरोनाचा झाला शिरकाव

नांदेड, दि २१ ( राजेश एन भांगे )

गुरुवार दि. २१ मे २०२० रोजी प्राप्त नमुन्यांच्या अहवालां पैकी ०६ नमुने Corona Positive अहवाल आलेला आहे.

☑️त्यापैकी २ रुग्ण प्रभाग क्र.15 लोहार गल्ली या भागातील असुन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी एका चा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे,

☑️०१ रुग्ण यात्री निवास, नांदेड येथे दाखल आहे ,

☑️ ०२ रावण कुळा , तालुका मुखेड, येथील रहिवासी असून उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दाखल आहेत.

☑️व ०१ केरुर, तालुका बिलोली येथील रहिवासी असून तो बीलोली येथील CCC मध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 6 पॉझिटिव रुग्णांची भर.

☑️ एकूण रुग्ण संख्या 116 वर.

☑️ 41 बरे होऊन घरी .

☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.

☑️6 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.

☑️67 रुग्णांवर उपचार सुरू.

दरम्यान याबाबतची अधिकची माहिती दि. २२/०५/२०२० रोजी सकाळी देण्यात येईल व तसेच नागरिकांनी सुरक्षित राहावे. अत्यावश्यक कामाशिवाय घरा बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!