
“_मो.असलम आरिफ उल्ला_
अकोला :- सध्या सम्पूर्ण भारतमध्ये कोविड-१९ ने थेमान घातले आहे. यामध्येआपल्या अकोला ज़िल्हयामध्ये बरेच कोरोना रुग्ण आठळले आहेत व त्यांचेवर उपचार शुरू आहेत कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी प्रशासन व आरोगय विभाग रातंत्रदिव्स प्रयत्न करीत आहे।। त्यांनी स्वत-ची काळजी घेऊन प्रशासनाने दिलेल्या कोरोना विष्यक सूचनांचे पालन करून कुठे ही बाहेर ना पड़ता आपल्या परिसरातील रुग्न्यालयत जाऊंन तपासणी करावी।। जेणेे करून आपला परिसर सुरक्षित राहिल याची काळजी घ्यावी. आणि या गंभीर परिस्तिथि मध्ये मुस्लिम बंधवानी ईद ची खरीददारी रद्द करता ग़रीब लोकांची मद्दत करावी असे आवाहनही एम.आए.एम चे तेल्हारा तालुकाध्यक्ष असलम उल्ला यांनी दिले आहे।।










































