July 4, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

कोरपना तालुक्यातील दुर्गाडी येथे आदर्श विवाह सोहळा

कोरपना – मनोज गोरे

करोना विषाणूचा प्रादुर्भाव व राज्यातील लाडावून आणि संचारबंदी लक्षात घेत कोरपना तालुक्यातील दुर्गाडी या गावात गोरे परिवाराने समाजापुढे आदर्श निर्माण व्हावा असा विवाह समारंभ कमीत कमी पाहुणेमंडळी समवेत कमी खर्चात गाजावाजा न करता दिनेश मंदे व प्रीती गोरे यांचा शुभविवाह संपन्न केलेला आहे सदर विवाह समारंभ दुर्गाडी येथे गोरे यांच्या घरी विशेष करून करण्यात आला या विवाह समारंभात शासनाकडून दिलेल्या नियम व अटी ते पालन करून सोशल डिस्टेंस चे नियमाचे काटेकोर पणे पालन करण्यात आले आहे व विवाह सोहळा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न गोरेगावमध्ये केलेला आहे विवाह समारंभ गावातील पोलीस पाटील तसेच बरीच मंडळी ग्रामस्थ उपस्थित होते दुर्गाडी येथील पोलीस पाटील अनिल खडसे यांनी गावातील सामाजिक कार्य शांततेत व शासनाच्या नियमांचे पालन करून कसे सुरळीत पार पडता येईल याकडे जातीने लक्ष दिल्याचे चित्र पहावयास मिळाले आहेत सदर त्यांच्याकडून माहिती घेतली असता शांतता व सुव्यवस्था आणि तरुणाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन गावातील कार्यक्रम पार पाडले जात आहेत अशी माहिती दिली

कोणाचा प्रथमच आकडा हा सातत्याने वाढत असल्याने नागरिकांची मध्ये भीती निर्माण झाली आहेत संपूर्ण देशात लागला शेती असल्याने संचारबंदी लागू त्यामुळे लग्नकार्यात संक्रात आली असून डिस्टन्स नियमाचे नियम काढून कमीत कमी नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा थोडक्यात पार पडले जात आहेत.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!