Home मराठवाडा नांदेडात आज दिवसभरात आणखी ३ रुग्णांचे निदान, एकूण संख्या ६६ वर ;...

नांदेडात आज दिवसभरात आणखी ३ रुग्णांचे निदान, एकूण संख्या ६६ वर ; २६ बरे होऊन घरी तर एकुण ५ कोरोना बाधितांचा मृत्यू

183

राजेश एन भांगे

☑️ आज मिळालेल्या १२६ पैकी १२१ अहवाल निगेटिव्ह
☑️ तिन्ही नवे रूग्ण यात्री निवास कोविड सेंटरमधील
☑️ बाधितांची संख्या ६६ वर पोहचली
☑️ २६ जणांना दिला डिस्चार्ज
☑️ पाच जणांचा मृत्यू, दोघे फरार
☑️ ३३ रुग्णांवर उपचार सुरू

आतापर्यंत नांदेडच्या 26 कोरोना बाधित रुग्णांना दिला डिस्चार्ज!
☑️ आरोग्य मंत्रालयाच्या नव्या निर्देशांचे पालन
☑️ जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आयुक्तांच्या उपस्थितीत निरोप
☑️ सात दिवस घरीच विलगीकरणात राहावे लागणार
☑️ बुधवारी सायंकाळी एका वाहनचालकाला दिला डिस्चार्ज
☑️ गुरुवारी पंजाब भवन मधील २२ रुग्णांना सुट्टी
☑️ महापालिकेचे पथक दररोज तीन वेळा संपर्क करणार
☑️ त्रास झाला, लक्षणे दिसली की पुन्हा रुग्णालयात
☑️ सात दिवसाच्या विलगीकरणानंतर बाधितांना फिरण्याची मोकळीक
☑️ नांदेडला अडकलेले इतर यात्रेकरु देखील लवकरच घरी परतणार,
☑️ जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसिकर यांची माहिती.

सदर माहिती १४ मे सायं ५ वा. प्राप्त.