Home जळगाव एरंडोल नगरसेवक असलम पिंजारी यांचे निवेदन….!

एरंडोल नगरसेवक असलम पिंजारी यांचे निवेदन….!

66
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील कासोदा तालुका एरंडोल येथील नगरसेवक असलम पिंजारी यांनी दिनांक 12 एप्रिल रोजी निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की ग्रामीण भागात अल्पसंख्यांक समाजातील गरीब व्यापारी फळ फ्रुट भाजी पाळा विकण्यासाठी बाहेर जातात त्यांना येण्यास मनाई केली जाते तसेच बांधकाम करणारे मिस्त्री बिगारी यांना पण बंदी करण्यात येत आहे हे असले प्रकार इलेक्ट्रिक मीडिया च्या चुकीच्या प्रसारण केल्याने होत आहे तरी या मीडियावर बंदी घालावी व आपण याविषयी चित्रीकरण करून सर्व पोलीस स्टेशनला पाठवावे भारताची एकात्मता व अखंडता कायम रहावी यासाठी पाऊल उचलावे अशी विनंतीही केली. एसपी डॉ पंजाबराव उगले साहेब अमळनेर येथे मर्डर केस मध्ये गेले असल्याने त्यांच्याशी फोनवर चर्चा करण्यात आली व ऑफिस मध्ये निवेदन देण्यात आले.

Unlimited Reseller Hosting