Home विदर्भ कोरपना पोलिस ठाण्यात कापडी माक्स व सॅनिटाझर चे वाटप

कोरपना पोलिस ठाण्यात कापडी माक्स व सॅनिटाझर चे वाटप

171

कोरपना – ( मनोज गोरे ) दि. १० देशात कोरोना वायरसने थैमान घातले असुन संचारबंदी लागु आहे . या लाकडावुन काळात रात्रंदिवस सेवा देणारी प्रशासकीय यंत्रणा म्हणजे पोलीस यंत्रणा . या लॅकडाउन मध्ये जनता घरात पोलीस रस्तावर उन्हातान्हात राहून आपले कर्तव्य बजावित आहे . भारतीय जनता पार्टीचा ६ एप्रिल स्थापना दिवसानिमित्त कोरपना पोलिस स्टेशन कोरपना येथे भारतीय जनता पार्टी कोरपना शाखा अध्यक्ष श्री अनिल कवरासे यांनी कोरपना ठाण्यात सॅनिटाझर व कापडी बनवलेल्या माक्स चे वितरण केले. यावेळी कोरपना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री अरुण गुरनुले साहेब सहा पोलिस निरीक्षक श्री गेडाम साहेब व श्री वासनिक साहेब तसेच पोलीस कर्मचारी श्री राठोड , जाधव , कुडावले ,मोहोर्ले ,तिवारी ,भगवान पडवाल , भेंडेकर, इखारे , मडावी , सुरनार , गजानन,तसेच महिला पोलिस कर्मचारी याना माक्स व सॅनिटाझचे वितरण करण्यात आले.