Home महत्वाची बातमी वनश्री बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेकडून ग्रामीण भागात मास्क तयार करून पाटप

वनश्री बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेकडून ग्रामीण भागात मास्क तयार करून पाटप

34
0

यवतमाळ – सोनवाढोना ता. नेर जिल्हा यवतमाळ येथील वनश्री ग्रामीण संस्था रजि.नं १८४ /१३ एफ१६०५९ असुन या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा योगिता सुरेंद्र वाघमारे या कोरोना वायरस मुळे संपूर्ण भारतात २१ दीवसाचा लॉकडाउन असल्यामुळे स्व :ताह स्वह खर्चाने कापडी मास्क तयार करुन ग्रामीण भागातील नागरिकांना वाटप कारीत आहे.

दिनांक ११/०४/२०२० रोजी उत्तरवाढोणा येथील संस्थेच्या स्किल इंडिया ट्रेनिंग सेंटर लॉक डाउनमुळे बंध असल्याने ते उघडुन
तेथे सुद्धा मास्क बनवण्याचे काम चालू करणार आहे व गरजु लोकांना मोफत मास्क वाटप करणार आहे . तसेच कोणाला मास्क बनवण्यासाठी सहकार्य करायचे असल्यास खालील मोबाइल नंबर वरती संपर्क करावा.

मो. ९६५७०४१३१३

Unlimited Reseller Hosting