मराठवाडा

सामाजिक बांधिलकी जोपासत यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती घरीच साजरी करावी ; सामाजिक कार्यकर्ते, अशोक कांबळे देगलूरकर

Advertisements

नांदेड , दि.७ ( राजेश भांगे ) देगलूर, कोविड १९ नोबेल कोरोना व्हायरच्या विषाणूं च्या प्रादुर्भावाने जगात उद्रेक केला असुन. तसेच भारतात ही या महाभयंकर आशा कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने थ्यैमान घातले आहे. हे आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यामुळे देशावर महामारी चे संकट आलेलं असुन. तरी यंदा आपण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महोत्सव नेहमी सारखे जल्लोशात ( गर्दी करीत ) न करता आपा पल्या घरातच राहुन साजरी करावी. कुणीही कितीही भावनिक असाल तरी कृपया बाहेर पडू नये आपल्या जमावामूळे कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावाचा धोका अधिक उतभवु शकतो व त्याचे चटके आपल्या सह आपल्या देशा ला पण भोगावे लागतील ती परिस्थिती निर्माण होण्याआधीच देशाच्या हितासाठी आणि कोरोना व्हायरस च्या महामारी वर मात करण्यासाठी आपल्या सहकार्या ची अत्यंत आवश्यकता असुन. त्यामुळे या वेळेस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वि जयंती महोत्सव मोठ्या संख्येने जमुन साजरी करण्यासाठी किंवा अभिवादन करण्यासाठी महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळ अथवा विहारा जवळ जमाव न करता सामजस्याची भुमिका घेत प्रत्येकानेच आप आपल्या घरीच आपल्या कुटुंबासह महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वि जयंती साजरी करून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन देगलूर शहरातील धडाडीचे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते, अशोक कांबळे देगलूरकर यांनी यावेळी केली.

You may also like

मराठवाडा

शेतकरी, कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लाल बावटा काढणार राजा टाकळी ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा

घनसावंगी येथे आज तालुका कमिटी बैठकीत झाला निर्धार घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना –  जिल्ह्यात ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...