Home विदर्भ तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील व्यक्ती ना प्रवेश बंदि करणार – अरुण मडावी

तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील व्यक्ती ना प्रवेश बंदि करणार – अरुण मडावी

69
0

चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

चंद्रपुर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील तागाळा गावातुन मोठ्या प्रमाणात दारूचे थवे तेलंगाना तून यंत असल्याने हा व्यवसाय चालत आहे. म्हणून तेलंगणातील कोणताही व्यक्ती गावात आला नाही पाहिजे म्हणून गावात विशेष पदाधिकाऱ्याची मीटिंग घेण्यात आली.

विशेष म्हणजे तेलंगाना सीमेलगत असलेल्या गावात मोठ्या प्रमाणात दारू विक्री चा व्यवहार होतो आणि कोलाम समाज जुन्या परंपरेच्या अंधश्रद्धेचा कोलाम जमात असून देशात चाललेल्या कोरोना ही बिमारी तेलंगणा मधून दारू च्या माध्यमातून लोकांनची वर्दी येणे-जाणे जास्त वाढत असल्यामुळे कदाचित या महाभयंकर रोगाची प्रसार होईल त्या कोरोना बिमारीना रोखण्यासाठी सरपंच श्री अरुण भाऊ मडावी चन्नई बु. माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. आणि अशोक तोडसाम. ग्राम रोजगार सेवक. यांनी गावात जाऊन सुरक्षा दल कमिटी स्थापन केले. भिमा जंगा कोडापे अध्यक्ष. भीम बाई नायकुडे पे उपाध्यक्ष. देवराव भीमराव मडावी सचिन. गावचे पोलीस पाटील कोडापे. कानू पाटील श्रीराम सोमेश्वर टेकाम. वनिता महेश कोठारे. मंजुबाई वसंता टेकाम. अशी तेरा लोकांची कमिटी स्थापन करण्यात आली हे सर्व लोक तेलंगणा तू येणाऱ्या लोकांना दारू तस्करी व इतरही व्यवसाय करण्यात मज्जाव करण्यात आला व बाहेरून आलेल्या व्यक्ती चा गावात शिरकाव होऊ देणार नाही. असा निर्णय गावातल्या कमिटीने घेतला. तसेच प्रधानमंत्री कल्याण योजनेअंतर्गत चर्चा करण्यात आली व ज्याच्या कडे राशन कार्ड नाही . यांची माहिती तहसीलदार साहेब मंडल अधिकारी यांना देण्यात आले. प्रधानमंत्री कल्याण योजनेअंतर्गत महिलांसाठी आर्थिक लाभ म्हणून पाचशे रुपये देण्यात येत आहे. पण पाचशे लोकसंख्या असलेल्या गावात योजनेतून वंचित आहे यांच्याकडे जनधन खाते नसल्यामुळे लाभापासून वंचित आहे त्यामुळे शासनाने यांच्याकडे विशेष लक्ष देऊन यांची तात्काळ मदत करण्यात यावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

Unlimited Reseller Hosting