Home विदर्भ ग्रामपंचयतीच्या वतीने आलेगाव येथील दुकानदार व नागरिकांना सूचना….!

ग्रामपंचयतीच्या वतीने आलेगाव येथील दुकानदार व नागरिकांना सूचना….!

40
0

मो. शोएबोद्दीन – आलेगाव

अकोला – सद्या बुलढाणा जिल्ह्यात करोना मुळे एका वक्ती दगवला असुन दोन पोसिटिव मिळून आल्या मुळे बुलढाणा सह अकोला जिल्ल्यात सुध्दा भीतीचे वातावरण पसरले आहे।करण बुलढाणा जिल्हा आणि अकोला जिल्हा एक मेकांना लगुन असुन अकोला जल्ह्यत सुद्धा भीतीचे वातावण आहे। तरी खबरदारी म्हणून आलेगाव येथील ग्रामपंचयत प्रशासनाने कही निर्णय घेतले आहे।ज्या मधे किरण दुकान भाजी व दूध डेरी वर जास्त गर्दी होत असुन अतिआवश्यक सेवा मेडिकल स्टोर सोडून बाकी सगळे दुकान सकाळी 7 ते सकाळी 11 वाजे पर्यंतच सुरु राहणार त्या नंतर कोणतीही दुकान सुरु असल्यावर त्याच्यावर फौजदारी गुन्हा नोदविण्यीत येणार असल्याची ग्रामपंचयतीचे वती माइक द्वारे गावत फिरून माहिती देण्यात येत आहे.

Unlimited Reseller Hosting