Home विदर्भ केळापूर येथे श्रमदानातून राबविण्यात आलेली फवारणी युवा फाउंडेशन व ग्रामपंचायत

केळापूर येथे श्रमदानातून राबविण्यात आलेली फवारणी युवा फाउंडेशन व ग्रामपंचायत

36
0

यवतमाळ – कोरोना वर मात करण्यासाठी शासनाला मदत व्हावी ह्या करिता पूर्ण केळापुर गावात व श्री जगदंबा संस्थान मंदिर परिसरात सैनीटायझर ने फवारणी केली कोरोनाच्या वाढत्या प्रकोपा मुळे वाढत असलेली भिती वाटत असल्याने संपूर्ण केळापूर गावात सैनीटाईझर ने फवारणी केली .

युवा फाउंडेशन चे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भनारकर यांचा पुढाकारामुळे सर्व मित्र परीवार यांनी एकत्र येत केळापूर ग्रामपंचायतींचे मेंबर सरपंच ग्रामसेवक कोस्टेवार तलाठी हमंद मॅडम आरोग्य केंद्राचे संध्या मेंढे पोलिस पाटील जिवीताराणी पडलवार डॉ. विनोद राठोड निरंजन मसराम बापू पारशिवे दीपक काळेवार युवा फाउंडेशन चे सदस्य आकाश नैताम शुभम मोहजे रोशन मसराम विजय कोहचाडे रामदास पारशिवे शंकर कुडमते आकाश वहिले प्रविण भंडारवार आकाश नान्हे नंदू पल्हाड रवींद्र भंडारवार प्रविण गिंगुले साजन जुंघरे अमोल बावणे दीपक करलुके कार्तिक भनारकर अजय शिवरकर छगन बावणे व गावकरी मंडळी यांनी देखील पूर्ण सहकार्य केल.

Unlimited Reseller Hosting