Home जळगाव ट्रॅफिक पोलीस हितेश गोविंदराव पाटील यांनी स्वखर्चाने केली दूध बिस्किटे वाटप

ट्रॅफिक पोलीस हितेश गोविंदराव पाटील यांनी स्वखर्चाने केली दूध बिस्किटे वाटप

44
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव येथे ट्रॅफिक पो. काॅ हितेश गोविंदराव पाटील हे हायवे ट्राफिक पाळधी येथे ड्युटीवर असताना पोलिस स्टाॅप यांना स्वखर्चातुन दूध बिस्किट वाटप केले तसेच जळगाव जिल्हात सर्व ठिकाणी बंद असल्यामुळे व वेळेवर जेवणाची व्यवस्था नसल्यामुळे पायी अकोला जाणारे मुले यांनाही हितेश पाटील यांनी स्वतः च्या मुलासाठी घेतलेले सफरचंद बिस्किट व चिवडा देऊन त्याची भुक भागवली.
तसेच आपला जेवणाचा डबा त्यानी ट्रक चालकांना देऊन माणुसकी धर्म निभावला त्यांचं या कृतीमुळे सर्वत्र स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

Unlimited Reseller Hosting