Home विदर्भ तुषार फुंडकर हत्याकांडातील तिन आरोपिंना अटक

तुषार फुंडकर हत्याकांडातील तिन आरोपिंना अटक

115
0

अकोला / अकोट – दि.21/2/2020 रोजी रात्री 10.10 वाजता दरम्यान तुषार फुंडकर वय 31 वर्ष राहणार उज्वल नगर अकोट याची हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली होती.

त्या घटने संदर्भात पो.स्टे अकोट शहर येथे अपराध क्रमांक 80/2020 कलम 302,34 भादवी सहकलम 3,25 आर्म अक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर आज अकोट येथिल बहुचर्चित तुषार फुंडकर हत्याकांड मधिल तिन आरोपींना अटक करण्यात आली आहे.त्यामधे आरोपीची नावे (1) पवन नंदकिशोर सेदाणी वय 38 वर्ष (2) अल्पेश भगवान दुधे वय 24 वर्ष (3) शाम उर्फ स्वप्निल पुरुषोत्तम नाठे वय 22 वर्ष राहणार अकोट अशी आरोपिंची नावे आहेत.