Home महत्वाची बातमी रस्त्यावर घोळका विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची कठोर कारवाई ,  दंडुक्याचा चोप

रस्त्यावर घोळका विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची कठोर कारवाई ,  दंडुक्याचा चोप

35
0

प्रतिनिधी मुंबई – रवि गवळी

महाराष्ट्र पोलिस बांधवांना पत्रकार संरक्षण समिती तर्फे नम्र विनंती सरकारने आज कठोर निर्णय घेतला आहे संचारबंदी असताना देखील वारंवार सूचना सांगून देखील नागरीक ऐकत नसतील तर त्यांना आता पोलिसांनी चोप द्यायला सुरु केले आहे घरातुन बाहेर पडणायांवर आपण लाठीचार्ज करत आहात ही अत्यंत योग्य कारवाई आहे पण आपण थेट लाठीचार्ज करण्याऐवजी संबंधित व्यक्तीची चौकशी करावी , काही लोकांचे नातेवाईक अथवा घरातील व्यक्ती हॉस्पिटलमध्ये असतात
त्यांना डबा देण्यासाठी अथवा औषधे
आणण्यासाठी काही मंडळी बाहेर पडतात
त्यांना मारहाण करू नये ही कळकळीची विनंती “पत्रकार संरक्षण समिती” च्या वतीने

Unlimited Reseller Hosting