महत्वाची बातमी

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक यांच्या वर गुन्हा दाखल ,

Advertisements

गोडाऊन वर छापा
राशन चा माल जप्त ,

हनिफ शेख ,

अंढेरा.

चिखली येथील तहसिलदार यांना मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारे त्यांनी आज मेरा खुर्द येथे एका गोडाऊन वर छापा मारून मोठ्या प्रमाणात राशन चा माल जप्त केला आहे हा माल गोडाऊन चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक यांचा आहे ,

या संदर्भात पोलीस विभागा कडून मिळालेल्या माहिती नुसार तहसिलदार अजित येलें यांना गुप्त माहिती मिळाली असता त्यांनी मेरा खुर्द येथील बंद अवस्थेत असलेल्या जिनिंग वर गेले असता त्यांना mh 20 bt , 3995 ही गाडी दिसली या गाडीत गहूचे कट्टे भरलेले होते जिनिंग च्या गोडाऊन मध्ये पाहिले असता आत तांदूळ आणि गहू चा साठा आढळून आला या मालाची किंमत 5 लाख 11 हजार रुपये आहे , तहसिलदार येलें यांनी दिलेल्या तक्रारी वरून आरोपी मनोज पांडुरंग खेडेकर यांच्या विरोधात जीवनावश्यक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंढेरा पोलीस करीत आहे , परिसरात खळबळ उडाली आहे

You may also like

महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...
महत्वाची बातमी

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे ...