Home महाराष्ट्र करोना झाल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल ,

करोना झाल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल ,

31
0

वृत्तपत्र , वेब मीडिया चे नाव टाकून पसरवली अफवा ,

अमीन शाह ,

आष्ठी शहेरात करोना चा रुग्ण सापडला अशी खोटी बातमी तय्यार करून त्यात एका युवकाचा फोटो लावून अफवा पसरवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे ,

या संदर्भात स्विसतर वृत्त असे की आष्टी येथे राहत असलेल्या एका युवकाला फोन करून येथीलच ऋषीकेश वीर याने सांगितले की तू व्हाट्सपवर स्टेटस पहा त्याने स्टेटस बघीतले असता त्यावर , करोना चा रुग्ण सापडला , आष्टी येथे करोना चा रुग्ण सापडल्याने खळबळ , असे स्टेटस आढळून आले हे पाहून तो युवक घाबरून गेला व त्याला ओळखीचे लोकांचे तबेयतीची काळजी घे असे फोन ही येऊ लागले त्या मुळे प्रचंड मानसिक धक्का बसलेल्या युवकाने पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली युवकांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी ऋषीकेश वीर , प्रथमेश आवारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे हे करीत आहे ,

Unlimited Reseller Hosting