Home महत्वाची बातमी गडचांदूरातील युवकांनी केली कचरा मुक्त होळी साजरी..!

गडचांदूरातील युवकांनी केली कचरा मुक्त होळी साजरी..!

20
0

कोरपना प्रतिनिधी – मनोज गोरे

गडचांदूर मधील धडपड्या युवकांनी आपल्या अवतीभवतीच्या परिसरातील कचरा व घानीला होळी या सणाला होळी जाळण्याची जी प्रथा आहे त्या होळी मध्ये गावातील कचरा जाळून होळी उसवंमय साजरी करण्यात आली, गावाजवळील शेवट लोक पस्टिक कचरा , बाटल्या, घरातील ।। पसरलेल आपणास दिसून येतं. अलीकडे लोक मॉर्निंग वॉक व जोगिंग साठी तसेच मुले खेळायला पटांगणावर येत असतात अशावेळेस अस्वच्छतेचा परिणाम त्यांच्या जीवनप्रणाली वर होत असतं.

वृक्षतोड होऊ नये व स्वच्छता राखता यावी यातूनच स्वच्छतेचा परिणाम शरिरावर होऊन तनाव मुक्त होता यावे एक सामाजिक संदेश म्हणून गडचांदूर च्या धडपड्या युवकांनी. परिसरात कचरा जाळून कचरा मुक्त होळी साजरी करण्यात आली.या वेळी उपस्थित मयूर एकरे .अतुल गोरे तुकाराम चिकटे.रवी पाडे. बंडू नागपुरे.बादल पेचे व वार्डातील नागरिक उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting