Home विदर्भ जागतिक महिला दिनानिमित्त गवार्ले हॉस्पीटल मध्ये निशुल्क महिला आरोग्य तपासणी शिबीर

जागतिक महिला दिनानिमित्त गवार्ले हॉस्पीटल मध्ये निशुल्क महिला आरोग्य तपासणी शिबीर

58
0

यवतमाळ , दि. ०४ :- वैद्यकीय आरोग्य क्षेत्रा मध्ये मागील 10 वर्षापासून कार्यरत डॉ. अंजली गवार्ले यांच्या गवार्ले हॉस्पीटल 52 अंजनेय सोसायटी दर्डा नगर यवतमाळ येथे दि. 8 मार्च 2020 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत निशुल्क महिला आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये मलबद्धता, मुळव्याध, भगंदर, स्तन रोग, स्तनाच्या गाठी, चेहर्‍यारील मस, माणेवारील मस यांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात येईल. कडक संडास होणे, संडासामधून रक्त वाहने, सुज येणे, कोम हाताला लागणे आदि लक्षणांवरती या मोङ्गत तपासणी शिबीरा मध्ये महिलांवरती निशुल्क उपचार करण्यात येईल. तेंव्हा महिला दिनानिमित्त आयोजित या शिबीराचा लाभ महिला रुग्णांणी घ्यावा असे आवाहन उच्च शिक्षा विभुषित डॉ. अंजली गवार्ले यांनी केले आहे.

Unlimited Reseller Hosting