Home विदर्भ गडचांदूर येथे रक्तदान शिबिरात 25 रक्तदातांनी केले

गडचांदूर येथे रक्तदान शिबिरात 25 रक्तदातांनी केले

19
0

मनोज गोरे

चंद्रपुर , दि. ०४ :- देशहित मंच,गडचांदूर व सतीश उपलेंचवार मित्र परिवार यांच्या वतीने मंगळवारी बस स्थानक परिसरात भव्य रक्तदान शिबीर चे आयोजन करण्यात आले,माजी आमदार संजय धोटे यांच्या शुभ हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

सतीश धोटे, माजी नगरसेवक सतिषभाऊ उपलेंचवार,माजी नगराध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, हरिभाऊ घोरे,शशिकांत राजकारने, संदीप शेरकी, नगरसेवक रामसेवक मोरे,व अरविंद डोहे,माजी नगरसेवक निलेश ताजने,रोहन काकडे,के,सुरेश,महेश घरोटे,मनोज तंगडपल्लीवार,गजानन शिंगरू, प्रशांत गौरशेट्टीवार,शंकर आपुरकर,संजय मेंढी,गजु चिरडे,प्रामुख्याने उपस्थित होते,
शिबिरात 25 रक्तदातांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले,
रक्तसंक्रमन चे कार्य डॉ, हेडगेवार रक्तपेढी नागपूर चे अनिल परमाडे,संदीप मोहिते,सचिन पुणेकर,प्रमिला शेटे,कल्पना काळे,रोहिणी मनोहर,सुनील साठे,स्वप्नील चिपटे,निखिल वासनिक,सागर भगत यांनी केले,
रक्तदान करणाऱ्या मध्ये माजी नगराध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे,राकेश गोरे,विक्की घोरे,सुनिल भागवत,तुषार कलोडे,राजू उपलेंचवार,विजय चदनखेडे,वैभव चिरडे,सचिन बावनकर, रविंद्र मुंगीनवार,संजीव त्रिवेदी,आदी युवकांचा समावेश आहेत.