Home मुंबई नागरिकांची गैरसोय राणी सती ओव्हर ब्रिज बंद , मालाड स्टेशन ओव्हर ब्रिज...

नागरिकांची गैरसोय राणी सती ओव्हर ब्रिज बंद , मालाड स्टेशन ओव्हर ब्रिज सुरू होण्याकरीता अ‍ॅड सिद्धार्थ शर्मा धरण्यावर

84
0

रवि गवळी

मुंबई , दि. ०१ :- मालाड मनपा येथील दिनांक 29.2.2020 च्या पूर्व सूचना न देता मध्य रात्रीपासून राणी सती मार्ग रेल्वे ओव्हर ब्रिज जिना बंद करण्यात आले ही बाब भारतीय जनताचे युवामोर्चा जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड सिद्धार्थ शर्मा लक्ष्यात येताच जनतेचा हितासाठी तातडीने कार्यकर्ताना मालाड स्टेशन येते बोलावून मध्यरात्री धरण्यावर बसले भाजपा उत्तर मुंबई चे कार्यकर्ते सोबत मालाड ओव्हर ब्रिज खाली
मनपा चा निषेध च्या घोषणाबाजी देऊन तात्काळ ब्रिज सुरू करण्यात यावी
ओव्हर ब्रिजवर जाण्यासाठी पर्यायी जिना न देता हा पूल बंद केला जात आहे.
महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांच्या सत्तेचा हा निंदनीयपणे गैरकारोबार आहे, आमदार अतुल भातखळकर आणि नगरसेवक डॉ. राम बारोट यांनी नागरिकांना पर्यायी जिना पुरविण्याचे आश्वासन दिले होते पुढे त्यांनी हे जिना पूर्ण होण्याच्या वेळेस देखील माहिती दिली नाही. त्यामुळे भारतीय जनता युवा जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड सिद्धार्थ शर्मा यांचा वतीने रात्री 11 वाजता निषेध आंदोलन करण्यासाठी मालाड राणी सती स्टेशन येथे बसले .पर्यायी उपाय नागरीकासाठी उपलब्ध करून द्या मगच ब्रिज बंद करा अन्यथा भारतीय जनता पार्टी जण आंदोलन करणार सदर ठिकाणी . जेसीबी देखील साइटवर आहे. भारतीय जनता च्या समर्थन करण्यासाठी मालाड पूर्वेच्या सर्व रहिवाशांना मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे अशी विनंती जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड सिद्धार्थ शर्मा यांनी रहिवाशांना केली.