Home जळगाव उमेर अजहान शेख एम बी बी एस  उत्तीर्ण

उमेर अजहान शेख एम बी बी एस  उत्तीर्ण

277
0

रावेर – शरीफ शेख

रावेर येथील प्रसिद्ध डॉ. शब्बीर शेख याचा मुलगा डॉ उमेर अजहान शेख यांनी शासकीय महाविघालय हिंदू हुदय सम्राट बाळा साहेब ठाकरे मेडिकल कालेज मुबंई येथून एम बी बी एस फाईनल ईयर ची परिक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. सदर चा विद्यार्थी हा येथील सरदार जी जी हायस्कूल बारावी त विज्ञान शाखेत शिक्षण घेतलेले आहे. या यशा बद्दल आमदार शिरिष दादा चौधरी,नगराध्यक्ष दारा मोहमंद, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन ,काँग्रेस तालूकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन ,पत्रकार समसेर खान आदीनी कौतूक केले.