Home मराठवाडा सलमान पहेलवानला सुप्रिया सुळेंनी केले सम्माणीत

सलमान पहेलवानला सुप्रिया सुळेंनी केले सम्माणीत

183

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , ऑलिम्पिक गेम्स- २०१९, महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेत औरंगाबाद येथील रहेमानिया कॉलनीचे याने ७० किलो वजनगटात विजय पटकावल्याने शेख सलमान पहेलवानचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना, सुरजितसिंग खुंगर, कमाल फारुकी, शहराध्यक्ष विजय साळवे, शेख रफीक, ओसामा अब्दुल कदीर, सय्यद अशफाक, विक्रम वानखेडे, जफर कुरेशी, सय्यद फेरोज, संजय फटाकडे, शेख महेमूद, विजय मगरे, जावेद पटेल, रोहन जाधव, शाहरुख खान, सय्यद नाजिम, फारुक कुरेशी, शेख एकबाल, शेख सलीम, जूनेद सिद्दीकी, शेख आरेफ, सतीश गायकवाड, सोहेल पठाण आदी उपस्थित होते.