Home महत्वाची बातमी जुना धामणगाव येथे पाण्याने ४ विध्यार्थी भाजले.!

जुना धामणगाव येथे पाण्याने ४ विध्यार्थी भाजले.!

44
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

एकाची प्रकृती चिंताजनक

वर्धा , नजीकच्या अमरावती जिल्ह्यातील जुना धामणगाव येथील डाॅ ,मुकुंदराव पवार मिल्ट्री स्कूल येथे सकाळी 6,30 वाजता विध्यार्थी आंघोड करण्याकरिता गेले असतांना अचानक गरम पाण्याचा नळ तुटला आणि ४ विध्यार्थी भाजलेत यात ३ विध्यार्थी जखमी झाले असून प्रीत बराते हा विध्यार्थी ४२ टक्के भाजला गेला व गणेश ठाकरे /मोहीत चव्हाण/शिवा चव्हाण गंभिर जखमि असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सद्या धामणगाव रेल्वेतील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रीतची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला येथे रेफर करण्यात येणार आहे . जळालेली मूल ही अल्पवयीन आहे. तर प्रीत बराते हा केवळ साडे सहा वर्षाचा मुलगा आहे .

Unlimited Reseller Hosting